ही लिंक ओपन करावी लागेल. त्यानंतर एक QR कोड स्कॅन युझरच्या डेस्कटॉप स्क्रीनवर दिसेल, ज्याद्वारे युझर मोबाईल व्हॉट्सअॅप स्कॅन करु शकतात. यासाठी युझरकडे व्हॉट्सअॅपचं अपडेटेड व्हर्जन असणं आवश्यक आहे. मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपच्या मेन्यूमध्ये जाऊन 'व्हॉट्सअॅप वेब' ऑप्शनमध्ये गेल्यावर युझर हा कोड स्कॅन करुन सहजरित्या डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करु शकतील.
कोणाला वापरता येणार 'व्हॉट्सअॅप वेब'?
सध्या अँड्रॉईड, ब्लॅकबेरी आणि विंडोज फोन यूजर्झच व्हॉट्सअॅप वेबचा आनंद घेऊ शकतात. डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी युझरचा फोन इंटरनेटशी कनेक्ट असणंही गरजेचं आहे. अॅपल आयफोन युझर डेस्कटॉपवर गूगल क्रोमशिवाय दुसरं ब्राऊजर वापरत नसतील तर त्यांना व्हॉट्सअॅप वेब वापरता येणार नाही.
Wednesday, 21 January 2015
खुशखबर! व्हॉट्सअॅपची मजा आता डेस्कटॉपवरही
ही लिंक ओपन करावी लागेल. त्यानंतर एक QR कोड स्कॅन युझरच्या डेस्कटॉप स्क्रीनवर दिसेल, ज्याद्वारे युझर मोबाईल व्हॉट्सअॅप स्कॅन करु शकतात. यासाठी युझरकडे व्हॉट्सअॅपचं अपडेटेड व्हर्जन असणं आवश्यक आहे. मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपच्या मेन्यूमध्ये जाऊन 'व्हॉट्सअॅप वेब' ऑप्शनमध्ये गेल्यावर युझर हा कोड स्कॅन करुन सहजरित्या डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करु शकतील.
कोणाला वापरता येणार 'व्हॉट्सअॅप वेब'?
सध्या अँड्रॉईड, ब्लॅकबेरी आणि विंडोज फोन यूजर्झच व्हॉट्सअॅप वेबचा आनंद घेऊ शकतात. डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी युझरचा फोन इंटरनेटशी कनेक्ट असणंही गरजेचं आहे. अॅपल आयफोन युझर डेस्कटॉपवर गूगल क्रोमशिवाय दुसरं ब्राऊजर वापरत नसतील तर त्यांना व्हॉट्सअॅप वेब वापरता येणार नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment